सातबारा Watch

← वडाळा पै

Ferfar #16050 · वडाळा पै

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
181/2/17
Talathi
प्रविन सोहनलाल ठेांबरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या नवरगाव शाखा चिमूर लिहून घेणार : राहुल पुंडलिक मेश्राम यांनी सर्व्हे क्रमांक : 181/2/17 तपशिल : प्रमाणे राहुल पुंडलिक मेश्राम यानी भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगांव, शाखा चिमूर तर्फे पराग नंदकिशोर बोरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14199 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.250/2026/27 दिनांक 1/10/2026 दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2368 दिनांक 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.