सातबारा Watch

← वैजापूर

Ferfar #414 · वैजापूर

नागभीर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
104/3
Talathi
चैत्राली बंडु शिंदे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नापूर लिहून घेणार : वामन निलकंठराव पर्वते यांनी सर्व्हे क्रमांक : 104/3 तपशिल : राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था शाखा रत्नापूर यांचे कडून 100000/- रु व दुप्पट बोजा 200000/- रु कर्ज घेऊन गहाण कर्ज घेणार वामन निळकंठराव पर्वते - 385 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था शाखा रत्नापूर यांचेकडील पत्र जावक क्र 142/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.