Ferfar #2574 · गिरगांव
नागभीर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1185
- Talathi
- सुहास गजानन कामडी
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शिवणी नोंदणी क्र. 1210 ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर
गहाणखत लिहुन देणार : सेवकराम मनोहर बोरकर रा. गिरगांव यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 973-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1185 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सेवकराम मनोहर बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.