सातबारा Watch

← अडयाळ मेन्ढा

Ferfar #409 · अडयाळ मेन्ढा

नागभीर, चंद्रपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
विकास रमेश मेश्राम
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरीयांचे रा.मा.क्र.03/एलएनडी-18/2025-26 मौजा अड्याळमेंढा आदेश दिनांक 11/08/2026 अन्वये मौजा अड्याळमेंढा येथील गट क्र.31/2 आराजी 2.00 हे आर.या शेतजमिनीचे दुय्यम निबंधक नागभीड याच्याकडील चालू वर्षानुसार मुल्यांकानुसार 25% प्रमाणे 277820 रु. इतकी रक्कम चालन क्र.MH00-7916434 दिनांक 11/08/2026 अनाजित रक्कम भरून सदर शेतजमीन भो वर्ग 2 मधून भो.वर्ग 1 रुपांतर करण्यात आले.