सातबारा Watch

← मालडोंगरी

Ferfar #2093 · मालडोंगरी

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
मंजिरी दिवाकर श्रीरामे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या ब्रम्हपुरी, ्ब्रम्हपूरी लिहून देणार : नरेंद्र शालीकराम जनबंधू रा. मालडोंगरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या ब्रम्हपुरी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वसुली /एस.आर.ओ./156/76/1-2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कर्जदार सौ. सुजाता नरेंद्र जनबंधू यांचे सहकर्जदार तथा जमानतदार श्री. नरेंद्र शालीकराम जनबंधू यांनी कर्जाची थकबाकी रक्कम भरणा केली नसल्याने त्यांच्या नावे बम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या.ब्रम्हपुरी कडून रक्कम २,००,०००/- रुपये दुप्पट बोजा नोंद करण्यात येत आहे.