सातबारा Watch

← जुगनाळा

Ferfar #1985 · जुगनाळा

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
516/2/25
Talathi
गौरवकुमार बुद्धभगवान भगत
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा- चौगान गहाणखत लिहुन देणार : पुजा राकेश सहारे रा. जुगनाळा यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1238-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 516/2/25 क्षेत्र 1.9203 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुजा राकेश सहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.