सातबारा Watch

← चौंगान

Ferfar #2973 · चौंगान

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
6/3
Talathi
श्रद्धा विलास करकाडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को आपरेटिव्ह सोसायटी नवरगांव शाखा ब्रम्हपूरी गहाणखत लिहुन देणार : विवेक सुधाकरराव नंदुरकर रा. चौंगान यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1246-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/3 क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक सुधाकरराव नंदुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.