सातबारा Watch

← गांगलवाडी

Ferfar #1663 · गांगलवाडी

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
366
Talathi
चंद्रकांत पुंडलिक ठाकरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : नागपूर नागरीक सहकारी बँक लिमी. शाखा ब्रम्हपुरी लिहून घेणार : भुषण वामनराव भोयर रा. गांगलवाडी यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 366 वर नागपूर नागरीक सहकारी बँक शाखा ब्रम्हपुरी यांचेकडून दिनांक 20/12/2022 रोजी रक्कम रु. 12,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख) चे कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या बोजाची रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक ब्रम्हपुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 1144/2026, दिनांक 24/09/2026 व संबंधित बँक यांचेकडील पत्र क्रमांक- Out- No. NNSB/BRM/56/2026-27, दिनांक 19/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.