सातबारा Watch

← भुज तुकुम

Ferfar #606 · भुज तुकुम

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
260/1
Talathi
मधुकर मनीराम मानकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहून घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव नो,क्र.1208, सिंदेवाही लिहून देणार : माणिकराव मनोहर थेरकर रा. भुज तुकुम यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक - दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव नो,क्र.1208 यांचेकडील पत्र क्रमांक 256 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.