Ferfar #5149 · देलनवाडी
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2/3/7
- Talathi
- सृष्टी किशोर फटिंग
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नविन सुभेदार नागरी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटी लिमिटेड तर्फे शरद प्रकाश येरणे
गहाणखत लिहुन देणार : डिंपल रविंद्र ठेंगरे ,प्रतीक्षा रविंद्र ठेंगरे ,सायली मंगेश विधाते ,सुचिता रविंद्र ठेंगरे रा. देलनवाडी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1216-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1203826.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/2/3/7 क्षेत्र 1.3980 वर बोजा दाखल करणेबाबत श्री डिंपल रविंद्र ठेंगरे ,प्रतीक्षा रविंद्र ठेंगरे ,सायली मंगेश विधाते ,सुचिता रविंद्र ठेंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1203826.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.