सातबारा Watch

← देलनवाडी

Ferfar #5151 · देलनवाडी

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65/4/5
Talathi
सृष्टी किशोर फटिंग
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नवीन सुभेदार नागरी मल्टि स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा - ब्रम्हपुरी तर्फे उपशाखा व्यवस्थापक शरद प्रकाश येरणे गहाणखत लिहुन देणार : भगवान जनूजी कन्नाके रा. देलनवाडी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1231-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3510433.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/4/5 क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान जनूजी कन्नाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3510433.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.