Ferfar #12948 · ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 542/2
- Talathi
- किशोर मुखरुजी सपाटे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ब्रम्हपूरी अर्बन को-आपरेटीव्ह बॅक लि. शाखा ब्रम्हपूरी
गहाणखत लिहुन देणार : वैशाली विनायकराव मिसार रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1208-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 542/2 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विनायकराव मिसार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.