Ferfar #12971 · ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 523/2
- Talathi
- किशोर मुखरुजी सपाटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या., ्ब्रम्हपूरी
लिहून देणार : मनोज मोतीराम वरलांनी रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1123 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक 112 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.