सातबारा Watch

← कसरगांव

Ferfar #339 · कसरगांव

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109, 198, 244, 91
Talathi
राजु भाउराव खंडाळे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : जिल्हा मध्य सह बँक मर्या चंद्रपूर अंतरगांव लिहुन घेणार : राकेश गजानन हुलके यांनी सर्व्हे क्रमांक 91 वर फेरफार क्रमांक 252 ने घेतलेला बोजा जिल्हा मध्य सह बँक मर्या चंद्रपूर शाखा अंतरगाव यांचे कडून राकेश गजानन हुलके यांनी दुचाकी वाहन कर्ज 82000 रुपये मंजूर करून घेतले.अन्वये 164000 रुपये दुप्पट बोझा नोंद दर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.