सातबारा Watch

← निफंद्रा

Ferfar #1248 · निफंद्रा

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
544
Talathi
शंकर भगवान गाडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : दि. चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँक लि. लिहून घेणार : गूरुदास तूकाराम गंडाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 544 तपशिल : दि चंद्रपूर जी मध्य सह बँक अंतरगाव कडून गुरुदास तुकाराम गंडाटे यांनी मुदती वाहन कर्ज 91000 घेतल्याने दोन पट बोझा 182000 रु ची नोंद . - 814 सर्व्हे क्रमांक : 544 तपशिल : सेवा सह संस्था मर्या.निफन्द्रा कडून पिक कर्ज रु.७२००/-मंजूर करून दुप्पट बोजा रु.१५०००/-नोंद दर्ज - 234 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँक लि.यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 रोजी दाखला दिलेवरुन व जावक क्र. 155/25/09/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.