सातबारा Watch

← सावली

Ferfar #3365 · सावली

सावली, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1432/52
Talathi
तुमकेश्वर आत्माराम चव्हाण
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर शाखा सावली गहाणखत लिहुन देणार : दिलीप यशवंत आकनूरवार रा. सावली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सावली यांचेकडील दस्त क्रमांक 933-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1432/52 क्षेत्र 2.1045 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप यशवंत आकनूरवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.