Ferfar #426 · सिंगडझरी
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- इंद्रजित जिवन बोम्मावार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्र.01/TEN-59/2026-27
आदेश दिनांक : 03/11/2026
मा. तहसीलदार यांचे आदेश क्र. रामाक्र.01/TEN-59/2026-27 नुसार कुळ खारीज दिनांक 03/11/2026
अधिकार अभिलेखामध्ये मोहण्या बका हे कुळ दर्ज असून शेतीचे मूळ मालक महाग्या उंदरू हे होते. त्याचेकडून श्री. नारायण लहानु रा. वासेरा यांनी खरेदी हक्काने जमीन हस्तातरीत केले आहे. सदर गट क्र 71 आराजी 0.17 हे.आर या शेतीशी मोहण्या बका या कुळ धारकांचा सदर शेतीशी कोणताही संबध नाही. करिता मा. तहसीलदार याच्या आदेशाने कुळ खारीज