सातबारा Watch

← सिंगडझरी

Ferfar #427 · सिंगडझरी

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
इंद्रजित जिवन बोम्मावार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र 02/TEN-59/2026-27 आदेश दिनांक : 03/11/2026 अधिकार अभिलेखामध्ये नारायण लहाणू रा. वासेरा हे कुळ दर्ज असून शेतीचे मुळ मालक बिजी जवजे महागु व निंबी जवजे सिंधू हे होते. त्यांच्याकडून श्री. मोतीराम धाडू लांजेवार रा. वासेरा यांनी खरेदी हक्काने जमीन हस्तांतरीत केले आहे. सदर गट. क्र 92 आराजी 0.14 हे. आर. या शेतीशी नारायण लहाणू रा. वासेरा या कुळ धारकांचा सदर शेतीशी कोणताही सबंध नाही. करिता मा. तहसीलदार याच्या आदेशाने कुळ खारिज.