सातबारा Watch

← पांगडी

Ferfar #32 · पांगडी

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
अमित नामदेवराव मुन
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : हिरा मोती गोंडवाना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निवडा लिहून देणार : ईश्वर हरीचंद्र कुळमेथे रा. पांगडी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक हिरा मोती गोंडवाना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 37 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.