सातबारा Watch

← पवनपार

Ferfar #726 · पवनपार

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
267/2
Talathi
सुनिल विष्णु गुंजाळ
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी नवरगाव , गुंजेवाही लिहुन देणार : मधुकर सोमा शेंडे रा. पवनपार गट नंबर/ सर्वे नंबर 267/2 यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर सोमा शेंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95/26 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.