सातबारा Watch

← पवना चक

Ferfar #550 · पवना चक

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
प्रविण मधुकर पाठक
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी नवरगाव, शाखा- गुंजेवाही, लिहून देणार : माधूरी भास्कर मांदाळे रा. पवना चक यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी नवरगाव, शाखा- गुंजेवाही यांचेकडील पत्र क्रमांक 116/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.