Ferfar #6352 · सिंदेवाही
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 553/1/5
- Talathi
- स्वप्निल शंकर मळगे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा पळसगांव जाट ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अरुण अजयराव गजभिये
गहाणखत लिहुन देणार : मनोज निरंदास पाकमोडे रा. सिंदेवाही यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 954-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2887606.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553/1/5 क्षेत्र 1.6924 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज निरंदास पाकमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2887606.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.