Ferfar #374 · गुंजेवाही माल न. 2
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- सुनिल विष्णु गुंजाळ
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव , गुंजेवाही
लिहुन देणार : राहुल देविदास सोनकर रा. गुंजेवाही माल न. 2 गट नंबर/ सर्वे नंबर 112 यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल देविदास सोनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 117/26 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.