Ferfar #1010 · किल्होनी
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/2
- Talathi
- राहुल गणेशराव भोंगळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : भद्रावती विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्था मर्या, भद्रावती
लिहून देणार : अरविंद किसन मत्ते रा. किल्होनी यांनी भद्रावती विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्था मर्या, भद्रावती यांचे कडील जावक क्रमांक 19 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक भद्रावती विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्था मर्या यांचेकडील पत्र क्रमांक 19 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.