Ferfar #1032 · किल्होनी
भद्रावती, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र. 01/59-13-बी/2025-26
आदेश दिनांक : 26/10/2026
मा.तहसीलदार भद्रावती यांचे आदेश रा.मा.क्र. 01/59-13-बी/2025-26 दिनांक 26.10.2026 नुसार मौजा किल्होनी येथील सर्वे क्रमांक 2 आराजी 0.71 हे आर व सर्वे क्रमांक 10/1 आराजी 1.00 हे आर जागेचे सातबारा अभिलेखात इतर अधिकारामध्ये नमूद नोंद वहीवाटदार श्री. पांडुरंग धोंडू शंभरकर हे नाव कमी करण्यात आले.