सातबारा Watch

← भद्रावती

Ferfar #7914 · भद्रावती

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
84/48
Talathi
कोमल सुधीर जोशी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट शाखा भद्रावती गहाणखत लिहुन देणार : कल्पना नंदकुमार कापटे रा. भद्रावती यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3555-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 924000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/48 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना नंदकुमार कापटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 924000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.