Ferfar #13567 · चिचोर्डी
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/30
- Talathi
- गुरुदेव पंढरीदास तळवेकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून घेणार : ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि.शाखा भद्रावती , --निवडा--
लिहून देणार : राजु धनराज कनोजे रा. चिचोर्डी यांनी रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/30 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि.शाखा भद्रावती यांचेकडील पत्र क्रमांक 66/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.