सातबारा Watch

← विजासन

Ferfar #7780 · विजासन

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
सुषमा बाबुराव वाघमारे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लि यवतमाळ शाखा भद्रावती तर्फे शाखा व्यवस्थापक सुशील भास्कर सरुरकर गहाणखत लिहुन देणार : अनुराग बबनराव गयनेवार रा. विजासन यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3503-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 क्षेत्र 3.3040 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराग बबनराव गयनेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.