Ferfar #2292 · खापरी (रै)
भद्रावती, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनांन्स बँक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : लक्की प्रदीप पिंपळकर रा. खापरी (रै) यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3657-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/8, 33/1/9 क्षेत्र 3.0178 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्की प्रदीप पिंपळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.