सातबारा Watch

← चोरगांव

Ferfar #277 · चोरगांव

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
129, 16, 17
Talathi
दुर्गा वसंता राठोड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 263 आदेश दिनांक : 13/08/2026 मा.महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)मंत्रालय, मुंबई दि. 23 एप्रिल 2026 मा.जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांचे कार्या पत्र क्र. कावि/जमीन/वहका पेसा-राखीव वन/2026/285 दि. 30/06/2026 मा. तहसिलदार चंद्रपूर यांचे पत्र कावि/म.सहा.तह/केजीओ/2026/263 दि. 13/08/2026 अन्वये बाजूस दाखल 7/12 वर भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग ऐवजी महाराष्ट्र शासन वनविभाग - संरक्षित वन असे दुरुस्ती केले असल्याने इतर अधिकारात वनैतर कामास बंदी "केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी." अशी नोंद करण्यात आली.