सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #442 · लखमापूर

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
47/16
Talathi
अमोल अविनाश गोसाई
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : श्री कन्यका नागरी सहकारी बँक लीमी चंद्रपूर , लिहून देणार : मोहम्मद इमरान मोहम्मद इसराईल शेख व निलोफर मोहम्मद इसराईल शेख यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 994/ 995 दिनांक 24/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- व 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री कन्यका नागरी सहकारी बँक लीमी चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0396 दिनांक 05/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये एकूण 40000000/- चा बोजा दाखल केला.