सातबारा Watch

← मोरवा

Ferfar #10337 · मोरवा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
147/5/16
Talathi
सीमा रमेश नगराळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमीटेड गोंदिया, तर्फे अधिकृत सहिकर्ता - सागर मधुसूदन साळवे गहाणखत लिहुन देणार : चारूदत्त श्यामलाल अग्रवाल रा. मोरवा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4838-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/5/16 क्षेत्र 13.6375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चारूदत्त श्यामलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.