सातबारा Watch

← मोरवा

Ferfar #10364 · मोरवा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
240/70, 240/71, 240/72, 240/81
Talathi
सीमा रमेश नगराळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., चंद्रपूर, तह. जि. चंद्रपूर गहाणखत लिहुन देणार : वर्षा किशोर थेरे ,वर्षा विनोद थेरे रा. मोरवा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3364-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/70, 240/71, 240/72, 240/81 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा किशोर थेरे ,वर्षा विनोद थेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.