सातबारा Watch

← मोरवा

Ferfar #10375 · मोरवा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
230/29, 230/30
Talathi
सीमा रमेश नगराळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक चंद्रपूर लिहुन घेणार : कुनाल सुरेश गवळी व रजनी विलास किन्हेकर यांनी सर्व्हे क्रमांक 230/30 व 230/29 वर फेरफार क्रमांक 7645 ने घेतलेला बोजा दिनांक 31/10/2017 रोजी भारतीय स्टेट बँक तुकूम चंद्रपूर शाखा चंद्रपूर य चा पार्टनर श्री अतुल दिंगांबर चिल्लरवार यांच्या नावे र.रु.100000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर बोजा नोंद चुकीने 7/12 वर आल्याने तसेच वैष्णवी डेवेलोपर्स यांनी बोजा नोंद चे पत्र दिल्यावरून बोजा नोंद फेरफार दर्ज