Ferfar #11339 · खुटाळा
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/4
- Talathi
- आवारी व्ही. व्ही.
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार श्री. प्रविण गुणवंतराव घुरडे राहणार संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट जि.वर्धा यांनी अर्ज व अर्जासोबत सह दुय्यम निबंधक कोरपना यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्र. 1729/2026 दि.08.10.2026 दिलेले आहेत. तरी सदरील दस्तानुसार मौज खुटाळा येथील जमीन स.नं. 8/4 मधील आराजी 1.66 हे.आर जमीनीमधील मे.ईश्वर बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार हे कंपनीचे नाव कमी करणेसाठी चुक दुरुस्ती दस्त केलेला आहेत.
तसेच सदरील नाव हे सह दुय्यम निबंधक चंद्रपूर 2 चे दस्त क्र. 686/2026 दि.20.02.2026 रोजी करण्यात आलेले आहेत.