सातबारा Watch

← पडोली

Ferfar #3248 · पडोली

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
44/1/अ/1
Talathi
आवारी व्ही. व्ही.
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे प्रबंधक राहुल उत्तमराव कांडलकर गहाणखत लिहुन देणार : राजेश संपतलाल डागा रा. पडोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3050-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1/अ/1 क्षेत्र 5.0813 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश संपतलाल डागा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.