Ferfar #7641 · चिचाळा
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/25
- Talathi
- परमेश्वर भगवान उगलमुगले
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मेसर्स श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चंद्रपूर
गहाणखत लिहुन देणार : क्रीष्णा कैलासजी गूडे रा. चिचाळा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4754-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/25 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री क्रीष्णा कैलासजी गूडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.