Ferfar #1173 · अंतुर्ला
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- अयोध्या माधव सोळंके
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : दि.चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक, च्ंद्रपूर
लिहून देणार : संजय महादेव झाडे रा. अंतुर्ला यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 278 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.