Ferfar #9125 · देवाडा
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- परमेश्वर भगवान उगलमुगले
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डायमंड सिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर, रजि. नं. 335
गहाणखत लिहुन देणार : रक्षंदा स्वपील मुळे ,स्वप्नील दादाजी मुळे रा. देवाडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3008-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रक्षंदा स्वपील मुळे ,स्वप्नील दादाजी मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.