सातबारा Watch

← आरवट

Ferfar #3304 · आरवट

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
155/2/33
Talathi
अनुप अशोक वघारे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्या. चंद्रपूर गहाणखत लिहुन देणार : राजेश सुधाकर खनके रा. आरवट यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2751-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/2/33 क्षेत्र 2.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश सुधाकर खनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.