Ferfar #7335 · घुगुस
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2/13
- Talathi
- मनोज तातोबा कांबळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, घुग्घुस
लिहुन देणार : अनधा अनिल नित , अनिल लक्ष्मणराव नित रा. घुगुस गट नंबर/ सर्वे नंबर 124/2/13 यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4732 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनधा अनिल नित ,अनिल लक्ष्मणराव नित , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.