Ferfar #7342 · घुगुस
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/5
- Talathi
- मनोज तातोबा कांबळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
शशपाल अमरलाल जैसवाणी रा. घुगुस(खाता क्रमांक10569) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/5, बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी हे त्यांनी
लक्ष्मी नेहरू लालवाणी ,हर्ष नेहरू लालवाणी - - -रा. घुगुस(खाता क्रमांक10570) गट/सर्व्हे क्रमांक15/5, बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी हे त्यांनी तर्फे युनियन बँक ऑफ इंडिया नागपूर शाखा चंद्रपूर तर्फे जारीकर्ता प्राधिकारी रोहित प्रदीप गुळकरी.
लिहुन घेणार :
भागचंद किमतराम अडवाणी , (खाता क्रमांक :-14714)गट/सर्व्हे क्रमांक 15/5 बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी.
भागचंद किमतराम अडवाणी , (खाता क्रमांक :-14714)गट/सर्व्हे क्रमांक 15/5 बिगरशेती क्षेत्र 0.5600आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक च्ंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4014 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7726500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.