Ferfar #13684 · चांदा रैय्यतवारी
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : तिरुपती अर्बन को ऑप बँक ली चंद्रपूर तर्फे धिरज खेमराज हतनापुरे
गहाणखत लिहुन देणार : प्रविण सदाशिवराव पिंपळकर रा. चांदा रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3141-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/105, 20/2/106 क्षेत्र 1.0223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण सदाशिवराव पिंपळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.