Ferfar #13712 · चांदा रैय्यतवारी
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/33/2/33/4/14/2
- Talathi
- योगेश रमेश सागुळले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भारतीय नागरी सहकारी पत संस्था मर्या चंद्रपूर, शाखा रामनगर चंद्रपूर
लिहून घेणार : सुनिता श्रीधरराव पडोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/1/33/2/33/4/14/2 तपशिल : भारतीय नागरी सहकारी पत संस्था मर्या चंद्रपूर, शाखा रामनगर चंद्रपूर यांचे कडून 550000/- रुपये कर्ज घेतल्यामुडे बोझा नोंद. - 10541
रिलीज डिड दस्त क्रमांक 313 दिनाक 10/1/2023 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र BNSPS/112/2026 दिनांक 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.