सातबारा Watch

← देवई गोविंदपूर रैय्यतवारी

Ferfar #24438 · देवई गोविंदपूर रैय्यतवारी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
107/57/इ/57/पै/52/53
Talathi
निलेश जगदीश चुऱ्हे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड शाखा चंद्रपूर तर्फे शाखा व्यवस्थापक प्रशांत रमण देवगडे गहाणखत लिहुन देणार : मंसाराम सुकाजी शेंडे रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4835-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/57/इ/57/पै/52/53 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंसाराम सुकाजी शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.