सातबारा Watch

← देवई गोविंदपूर रैय्यतवारी

Ferfar #24454 · देवई गोविंदपूर रैय्यतवारी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
112/1/घ/2
Talathi
निलेश जगदीश चुऱ्हे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा प्रबंधक - रूपेश भाऊराव घोडे गहाणखत लिहुन देणार : संजय नरहरी राचलवार रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3213-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1977000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/1/घ/2 क्षेत्र 0.8921 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय नरहरी राचलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1977000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.