Ferfar #24484 · देवई गोविंदपूर रैय्यतवारी
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/47/ड/2/अ/6, 107/47/ड/2/अ/7
- Talathi
- निलेश जगदीश चुऱ्हे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा चंद्रपूर, चंद्रपूर
लिहुन देणार : दिनेश पुष्पराज सेठी रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी गट नंबर/ सर्वे नंबर 107/47/ड/2/अ/6, 107/47/ड/2/अ/7 यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 8536 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21500000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश पुष्पराज सेठी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SSB/LOAN/C.PUR/11/2026-27 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.