सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #9297 · वडगांव

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
101/38
Talathi
अमोल अविनाश गोसाई
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा प्रबंधक - तन्मय अशोकराव वाघमारे गहाणखत लिहुन देणार : महेश देवराव भांडेकर रा. वडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2978-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1122000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/38 क्षेत्र 1.4047 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश देवराव भांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1122000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.