सातबारा Watch

← गोलाभुज

Ferfar #204 · गोलाभुज

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
90, 92
Talathi
शंकर रामदास पिदुरकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहुन देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा राजोली लिहुन घेणार : दिनेश वसंतराव गूज्जनवार यांनी सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 87 ने घेतलेला बोजा खातेदार यांनी CDCC- बँक शाखा राजोली कडून ६१,०००/- रु. कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.