सातबारा Watch

← मोरवाही चक

Ferfar #600 · मोरवाही चक

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1, 142/3, 23
Talathi
नंदकिशोर बाबुराव परसावार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या चंद्रपूर शाखा मुल लिहुन घेणार : भिमराव मोतीराम पाल यांनी सर्व्हे क्रमांक 23 वर फेरफार क्रमांक 422 ने घेतलेला बोजा दि.चंद्रपूर जि.म.सह बँक शाखा मुल कडून श्री.भीमराव पाल यांनी रु.3,00,000/- पीककर्ज घेऊन बोझा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.